झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत ताईसाहेब सुमीला घरातल्या कामांमध्ये लक्ष द्यायला सांगते. त्यानुसार सुमी यावर्षीचा सगळा फराळ तीच करणार असं ठरवते आणि त्याच्या तयारीला लागते.. Reporter- Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale #mrsmukhyamantri #zeemarathi